Ad will apear here
Next
एस हॉस्पिटलमध्ये विशेष योग कार्यशाळा उत्साहात


पुणे : येथील एस हॉस्पिटलमधील एस ट्रान्सडीसीप्लिनरी रिसर्च सेंटरमध्ये ओपल फाउंडेशनमधील अंध व अपंग विद्यार्थांसाठी विशेष योगासन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अंध व अपंग मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही पुण्यातील पहिलीच योग कार्यशाळा होती.

या कार्यशाळेत फाउंडेशनमधील २० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विशेष मुलांना योगासने शिकवण्याचे आव्हानात्मक कार्य एस हॉस्पिटलमधील योगतज्ञ सागर पाटणकर, चंद्रशेखर मांडके, विष्णुप्रिया शेवडे यांनी पार पाडले.

‘एस हॉस्पिटलमध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम सातत्याने राबवले जातात, ही गौरवास्पद बाब आहे,’ असे ओपल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नायर यांनी या प्रसंगी सांगितले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZOMBV
Similar Posts
‘आरोग्यसेवा पोहोचविताना समग्र दृष्टीकोन महत्त्वाचा’ पुणे : ‘सात एप्रिल रोजी साजरा झालेल्या जागतिक आरोग्य दिवसाची संकल्पना युनिर्व्हसल हेल्थ केअर होती. भारताने आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून हे ध्येय साकार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पाऊल टाकले आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात मदत होईल; मात्र हे करत असताना वैद्यकीय चिकित्सेमध्ये समग्र
पुण्यात योगासन स्पर्धेला प्रतिसाद पुणे : एस ट्रान्स डिसिप्लिनरी रिसर्च सेंटर, एस हॉस्पिटल, सागर पाटणकर व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योगासन स्पर्धा २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.
पिंपरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास सत्र पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रात स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे २१ जून २०१९ रोजी जागतिक योगदिन साजरा केला जाणार आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित योगाभ्यास सत्राला पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित राहून योगाभ्यास करणार आहेत
डॉ. सरदेशमुख, डॉ. चंदनवाले, डॉ. फडे यांना धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान पुणे : ‘रूग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एकत्रित उपचार पद्धती हाच भविष्यकाळातील मार्ग असून, त्यासाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येणे, ही काळाची व समाजाची गरज आहे,’ असे मत एस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. आरोग्यभारती व एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language